महाराष्ट्रासाठी आता गुजरातमधून देखील निघाली ऑक्सीजन घेवून रेल्वे
विशेष प्रतिनिधी मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील गुजरातमधील हापा स्थानकातून रो-रो सेवेद्वारे तीन टॅंकर महाराष्ट्रासाठी रवाना झाले. तीन टँकरद्वारे ४४ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) कळंबोलीमध्ये […]