गुजरातेत ‘आप’ने तुरुंगातील आमदाराला दिली लोकसभेची उमेदवारी; पाठिंब्यासाठी केजरीवालांची सभाही झाली
वृत्तसंस्था अहमदाबाद : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. सोमवारी त्यांनी नेत्रंग येथील सभेला संबोधित केले. यादरम्यान केजरीवाल यांनी भरूच लोकसभा मतदारसंघातून […]