पालघर लिंचिंग प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून 10 जणांना जामीन मंजूर, एप्रिल 2020 मध्ये झाला होता हिंसाचार
एप्रिल 2020 मध्ये झालेल्या पालघर लिंचिंग प्रकरणातील 10 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, तर याच प्रकरणातील 8 आरोपींना जामीन देण्यास नकार दिला […]