१२ आमदारांचं निलंबन नव्हे तर राज्यपालांनी १२ आमदारांची दाबलेली फाइल ‘डेंजर टू डेमोक्रसी, संजय राऊत यांचे प्रतिपादन
विधिमंडळातून भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाला घटनाबाह्य ठरवत सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केले आहे. असे असले तरी निकालाच्या आधी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना […]