अरे बापरे! अर्धा भारत मास्कच वापरत नाही; केंद्र सरकारने दिली धक्कादायक माहिती; जे लावतात त्यांच्याही न्यार्या तर्हा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशभरात कोरोनाची दुसरी लाट काहीशी ओसरताना दिसत आहे. मात्र अजूनही देशभरात रोज आढळणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे. मास्क […]