• Download App
    government | The Focus India

    government

    WATCH : चित्रपटगृह चालक आनंदी, राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

    विशेष प्रतिनिधी बीड : येत्या अठरा ऑक्टोबरपासून राज्य सरकारने सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्यास मुभा दिलीय. राज्य सरकारच्या या निर्णयाचं सिनेमागृह चालकांनी स्वागत केलं असून […]

    Read more

    गॅस सिलेंडरसाठी मोजावे लागतील १००० रुपये, अनुदानही रद्द करण्याच्या सरकारच्या हालचाली; महागाईत जनतेला आणखी एक झटका बसणार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवरच्या अनुदानात कपात करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. त्यामुळे सिलेंडरच्या किमती १ हजार रुपयांपर्यंत वाढण्याचा धोका निर्माण […]

    Read more

    पीएम केअर फंडावरून धुरळा उठवण्याचा प्रयत्न निष्फळ

    पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या नेतृत्त्व करू लागल्यापासून पीएम केअर फंडाद्वारे कोट्यवधी रुपयांची मदत देशात विविध ठिकाणी करण्यात येत आहे. मात्र हा फंड सरकारी नसल्याचे न्यायालयात […]

    Read more

    NHAI ‘सोन्याची खाण’ ! केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्पांपैकी एक-दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे – जागतिक दर्जाची यशोगाथा ; गडकरी

    हा आठ लेनचा एक्सप्रेस वे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून जाईल. यासह, राष्ट्रीय राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी यांच्यातील प्रवासाची वेळ सध्याच्या 24 […]

    Read more

    तालिबान सरकारमध्ये फूट : उपपंतप्रधान मुल्ला बरादर यांना राष्ट्रपती भवनात लाथाबुक्क्यांनी मारहाण, हक्कानी गटाचे वर्चस्व वाढले

    मुल्ला अब्दुल गनी बरदार हे तालिबानची स्थापना करणाऱ्या लोकांपैकी एक आहेत. प्रत्येक महत्त्वाच्या तालिबान लढाईचा भाग असलेल्या बरादर यांना काबूलच्या राष्ट्रपती भवनात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात […]

    Read more

    WATCH :ठाकरे- पवार सरकारला आवड १०० कोटींची कशी ? वसुली, नोटीस सुद्धा १०० कोटींचीच : सोमय्या

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार १०० कोटींपेक्षा कमी काही बोलत नाही. मग, ती वसुली असो अथवा नोटीस. आकडा मात्र, नेमका १०० कोटींचा कसा, […]

    Read more

    WATCH :ठाकरे – पवार सरकारला सुबुद्धी कधी येणार ? नांदेडला भाजपच्या मोर्चात महिलांचा परखड सवाल

    विशेष प्रतिनिधी नांदेड : आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भोकर फाटा सत्य गणपती येथे साकडे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये महिला मोठ्या संख्येने […]

    Read more

    योगी आदित्यनाथांच्या कोरोना व्यवस्थापनाचे ऑस्ट्रेलियातील मंत्र्याकडूनही कौतुक, उत्तर प्रदेश सरकारसोबत काम करण्याची व्यक्त केली इच्छा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश राज्याने कोरोना व्यवस्थापनात उत्तुंग कामगिरी केली आहे. राज्यातील बहुतांश जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे […]

    Read more

    वीज बिल थकबाकी वसुलीसाठी डाव, सरकारला सावकारी वसुली करायचीय, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नागपूर : थकबाकीची वसुली करण्यासाठी सरकारकडून बाऊ केला जात आहे. वीजबिल वसुली करण्यासाठी सरकारचा हा डाव आहे. सावकारासारखी वसुली सरकारला करायची आहे. त्यामुळेच […]

    Read more

    ‘पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रेन’ योजना, कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना सरकार महिना चार हजार मदत देणार

      नवी दिल्ली: कोरोनामुळे पालकांचा मृत्यू झाल्याने अनेक मुलांचे भवितव्य अंधारात आहे. त्यामुळे करोनाने अनाथ झालेल्या अशा मुलांना केंद्र सरकार मदत करणार आहे. या मुलांना […]

    Read more

    उत्तर प्रदेशचे सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, ते योगी आदित्यनाथांनी सोडविले; मोदींनी वाजविला प्रचाराचा बिगुल

    वृत्तसंस्था अलिगड : उत्तर प्रदेश सरकार भ्रष्टाचारी आणि प्रशासन गुंडांच्या हातात होते, ते योगी आदित्यनाथ यांनी सोडविले. आता केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार हातात […]

    Read more

    परप्रांतीयांची नोंद, रिक्षाच्या बेकायदा हस्तांतरावर बंदी, महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारची पावले; मुख्यमंत्र्यांचे आढावा बैठकीत निर्देश

    वृत्तसंस्था मुंबई : राज्यात येणाऱ्या परप्रांतीयांची नोंद ठेवणे, रिक्षाच्या बेकायदा हस्तांतरावर बंदी घालणे यासह विविध उपाययोजना सरकारतर्फे राबविण्यात येत आहेत. महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ही पावले […]

    Read more

    सर्वोच्च न्यायालयाने पेगासस प्रकरणाचा आदेश राखून ठेवला, केंद्र सरकारने दिला निष्पक्ष समितीचा प्रस्ताव

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला आहे. सुनावणीदरम्यान केंद्राने तज्ज्ञांची एक निष्पक्ष समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला. […]

    Read more

    भारतीयांच्या काळ्या पैशाचा होणार पर्दाफाश, स्विस बॅँकेकडून सरकारला तिसरी यादी मिळणार

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताला स्विस बॅँकेकडून याच महिन्यात भारतीयांच्या खात्यांची माहिती (अकाऊंट डिटेल्स) असलेली तिसरी यादी मिळणार आहे. त्यामध्ये पहिल्यांदाच भारतीयांच्या मालकी हक्काच्या […]

    Read more

    वीर सावरकर आणि गोळवलकर गुरुजींच्या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश, कॉंग्रेसचा कम्युनिस्ट सरकारवर शिक्षणाच्या भगवीकरणाचा आरोप

    विशेष प्रतिनिधी तिरुअनंतपूरम : केरळमधील कन्नूर विद्यापीठाच्या राज्यशास्त्र आणि शासकीय धोरणे या विषयाच्या अभ्यासक्रमात वीर सावरकर आणि गोळवलकर गुरुजी यांच्या पुस्तकांचा समावेश केल्याने राजकारण पेटले […]

    Read more

    AFSPA : आसाम सरकारने आणखी सहा महिने AFSPA अंतर्गत राज्य ‘अशांत क्षेत्र’ घोषित केले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आसामच्या सरकारने राज्यातील सशस्त्र सेना (विशेष अधिकार) कायदा (AFSPA) आणखी सहा महिन्यांसाठी वाढवत राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. राज्य […]

    Read more

    समाजवादी पक्षाचे आजम खान यांना दणका, शैक्षणिक कारणांसाठी दिलेल्या जमिनीवर एक प्रार्थनास्थळ उभारल्याने जौहर विद्यापीठाची १७० एकर जमीन सरकारने घेतली परत

    विशेष प्रतिनिधी रामपूर : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे नेते आजम खान यांना राज्य सरकारने चांगलाच दणका दिला आहे. नियमभंगामुळे मो. अली जौहर विद्यापीठाची १७० एकर […]

    Read more

    पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने घेतला तालीबानी आदर्श, शिक्षिकांना जीन्स, टीशर्ट घालण्यास बंदी

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : अफगणिस्थानचा कब्जा घेतल्यावर तालीबान्यांनी महिलांवर कठोर निर्बंध लादले आहेत. त्याचा आदर्श जणू पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या सरकारने घातला आहे. शिक्षिकांसाठी सरकारने […]

    Read more

    नांदेड एक झलक होती, सरकार दखल घेत नसेल तर आम्हाला करायचं ते आम्ही करू शकतो, संभाजीराजे छत्रपती यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई : नांदेडला आम्ही न बोलवता सुद्धा ५० ते ७० हजार लोकं जमली होती. आवाज उठवायचा म्हटलं तर मी तेही करू शकतो. जर […]

    Read more

    कापड उद्योगाला प्रोत्साहनासाठी केंद्र सरकार देणार १०,६३३ कोटी रुपयांचे अनुदान

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील कापड उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पुढील 5 वर्षांत या क्षेत्राला 10,683 कोटी रुपयांचे उत्पादनावर आधारित प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा […]

    Read more

    WATCH: कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किंमत द्यावी भारतीय किसान संघाचे सांगलीत आंदोलन

    विशेष प्रतिनिधी सांगली : कृषी उत्पादन खर्चावर आधारित किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळावी आणि कायदा करावा, या मागणीसाठी भारतीय किसान संघाने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर […]

    Read more

    योगी आदित्यनाथ यांच्या सरकारची रक्तपिपासू राक्षसाची तुलना, माजी राज्यपालांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला रक्तपिपासू राक्षस म्हणणारे माजी राज्यपाल अजीज कुरैशी यांच्याविरोधीत पोलीसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. […]

    Read more

    तालिबानचे सहा ‘मित्र’ देशांना निमंत्रण, अमेरिकेचे सर्व ‘शत्रू’ सरकार स्थापनेच्या समारंभात एकत्र येणार

    वृत्तसंस्था काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. विविध चर्चा सुरू असताना सत्ता स्थापनेची ही प्रक्रिया सोमवारी शेवटच्या टप्प्यावर पोहोचली. सरकार […]

    Read more

    तिरुपती मंदिराला आंध्र सरकारला दर वर्षी द्यावे लागणार ५० कोटी, इतर मंदिरांच्या विकासासाठी निधी वापरणार

    विशेष प्रतिनिधी विजयावाडा: देशातील सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपती देवस्थानाला आता आंध्र प्रदेश सरकारला दरवर्षी ५० कोटी रुपयांचा निधी वार्षिक योगदान म्हणून द्यावा लागणार आहे. […]

    Read more

    झारखंड विधानसभेत नमाजासाठी स्वतंत्र दालन; हेमंत सोरेन सरकारचा निर्णय; राज्यातून जबरदस्त विरोध

    वृत्तसंस्था रांची – ज्या झारखंडचे काँग्रेस आमदार तालिबानचे उघड समर्थन करायला बाहेर पडतात त्या झारखंड विधानभवनात नमाज पठणासाठी स्वतंत्र दालन देण्याचा निर्णय हेमंत सोरेन यांच्या […]

    Read more