उत्तर प्रदेशातून बुल (बैल) आणि बुलडोझर घालविण्यासाठी समाजवादी सरकार हवे; अखिलेश यादव यांचा टोला
वृत्तसंस्था प्रतापगड : उत्तर प्रदेशातून बुल (बैल) आणि बुलडोझर घालविण्यासाठी समाजवादी पक्षाचे सरकार हवे आहे, असा टोला समाजवादी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी […]