• Download App
    gopichand padalkar | The Focus India

    gopichand padalkar

    ३१ कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांची जबाबदारी स्वीकारुन परिवहन मंत्री राजीनामा देणार का?गोपीचंद पडळकरांचा सवाल

    कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांचे वेतन मिळाले नसल्यामुळे उपासमारीला आणि कर्जबाजारीला त्रासलेल्या ३१ एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. Will Transport Minister resign accepting responsibility for suicides of 31 […]

    Read more

    आर्यन खानच्या जेवणा – झोपण्याची काळजी करणारे सरकार २८ एसटी कामगार गेले तरी बेपर्वा; गोपीचंद पडळकर यांचे टीकास्त्र

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार सरकारला गांजावाल्या, ड्रग्जवाल्या लोकांची काळजी आहे. आर्यन खानच्या ड्रग्ज प्रकरणात मंत्र्यांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ पत्रकार परिषद घेतली. मात्र […]

    Read more

    स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही हे प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वागतंय, गोपीचंद पडळकर यांची टीका

    एकाच दिवशी दोन परीक्षा दोन वेगवेगळ्या जिल्ह्यात ठेवल्यात. म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांचा परीक्षांना समोर जाण्याचा अधिकारच नाकारताय. स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतरही हे प्रस्थापितांचं सरकार निर्लज्जासारखं वागतंय, अशी […]

    Read more

    गोपीचंद पडळकरांनी साधला राज्य सरकारवर निशाणा, भटक्या विमुक्त जाती जमतीवर सरकार जाणूनबुजून दुजाभाव करत असल्याचा केला आरोप

    विशेष प्रतिनिधी सातारा : महाराष्ट्रामध्ये एकूण 53 भटक्या, विमुक्त जाती आणि जमाती आहेत. त्यांच्या अनेक पोटजाती देखील आहेत. त्यांचे अजून शैक्षणिक, राजकीय, सामाजिक मागासलेपण आहे. […]

    Read more

    सहकारातली प्रस्थापितांची कीड नष्ट; काकांना दुःख; “यांना” पित्त; म्हणून महाराष्ट्र बंद; गोपीचंद पडळकरांचे टीकास्त्र

    प्रतिनिधी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातल्या सहकाराला लागलेली प्रस्थापितांची कीड नष्ट करत आहेत. याचं काकांना दुःख आहे आणि काकांच्या दुःखाचं यांना पित्त झालं […]

    Read more

    ‘शिवसेनेचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करण्याचा जणू विडाच उचललाय!’, गोपीचंद पडळकरांची संजय राऊत यांच्यावर सडकून टीका

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये संजय राऊत यांच्या रोखठोक या सदरातील प्रियांका […]

    Read more

    टक्केवारीच्या फुगड्या खेळणारे मुलांनाच आमदार-खासदार करणार; बहुजनांनी फक्त सतरंज्याच उचलायच्या का? ; गोपीचंद पडळकर यांचा परखड सवाल

    प्रतिनिधी मुंबई : महा विकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकार मधली मंत्री आणि नेते फक्त टक्केवारीच्या फुगड्या खेळत आहेत. ते आपल्याच मुलांना आमदार-खासदार करणार, मग […]

    Read more

    बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता ; पडळकरांची ठाकरे – पवार सरकारवर टीका

    वृत्तसंस्था मुंबई : ”बहुजनांच्या पोरांनी फक्त सतरंज्या उचलाव्यात, हीच यांची मानसिकता.” अशी जोरदार टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे – पवार सरकारवर केली. Bjp […]

    Read more

    ठाकरे – पवार सरकारला मूळात ओबीसी आरक्षण द्यायचेच नाही; पडळकर यांचे टीकास्त्र

    विशेष प्रतिनिधी मुंबई : प्रस्थापितांच्या ठाकरे – पवार सरकारला मूळात ओबीसी आरक्षण द्यायचेच नाही. हे राज्यापालांना पाठवलेल्या प्रस्तावावरून सिद्ध होते आहे. माझ्या माहितीप्रमाणे शासनाच्या मूळ […]

    Read more

    गनिमी काव्याने बैलगाडा शर्यत घेणारे पडळकर पुन्हा मैदानात!!; ठाकरे – पवार सरकारला केली 24 सप्टेंबरची आठवण

    प्रतिनिधी मुंबई : ठाकरे – पवार सरकारच्या आदेशाविरोधात गनिमी काव्याने बैलगाडा शर्यत घेणारे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा याच विषयासाठी मैदानात उतरले आहेत. बैलगाडा शर्यतीच्या […]

    Read more

    शेतकऱ्याचा आसूड घेऊन रस्त्यावरून उतरा; गोपीचंद पडळकरांचा युनियन मुक्त एसटी कर्मचारी नारा

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुढे सरसावले भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी युनियन मुक्त एसटी कर्मचारी नारा दिला आहे. एवढेच नाही तर […]

    Read more

    एसटी महामंडळातला सचिन वाझे कोण? विचारत गोपीचंद पडळकर कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी, पगारासाठी आक्रमक

    प्रतिनिधी सांगली – महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावर वातावरण तापवणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आता आक्रमकपणे एसटी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी मैदानात उतरले असून, लढ्याची पुढील […]

    Read more

    काका – पुतण्याचा जेजुरीत “मुळशी पॅटर्न”; गोपीचंद पडळकर यांचा नवा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी पुणे : काका-पुतण्यांनी जेजुरीत “मुळशी पॅटर्न” राबवून बळकावलेली जमीन आता सुप्रीम कोर्टाने सोडविली आहे म. आम्ही सुप्रीम कोर्टाचा आभारी आहोत, असा नवा हल्लाबोल […]

    Read more

    वडेटट्टीवारांनी महाज्योतीला यड्याची जत्रा आणि खुळ्याची चावडी करून टाकलीय; गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी एमपीएससीच्या चाळणी परीक्षेची तारीख जाहीर केली. ती […]

    Read more

    पन्नास वर्षे सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते ; मात्र बारामतीतील २४ गावे तहानलेलीच, शेती, पिण्याचा प्रश्न ‘जैसे थे’च : गोपीचंद पडळकर

    वृत्तसंस्था जुन्नर : ‘ गेली पन्नास वर्षे सत्ता पवारांच्या घरात पाणी भरते आहे. मात्र, बारामती विधानसभा मतदारसंघातील २४ गावांत शेतीला आणि पिण्याचे पाणी नाही. अशीच […]

    Read more

    बेळगावात विजयी मराठी माणूसच झालाय; फक्त पेंग्विनचे विकास मॉडेल त्याने नाकारलेय; पडळकरांनी सटकावले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला त्यामुळे मराठी माणूस पराभूत झाल्याचा आव शिवसेनेने आणला आहे. त्यावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी […]

    Read more

    ‘पोस्टर बॉय इथेही खोडा घालताहेत’, सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या अश्वारूढ पुतळण्यासाठी पडळकरांचे राज्यपालांना पत्र

    भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्रं पाठवून सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची मागणी केली आहे. आता राज्यपाल […]

    Read more

    बैलगाडा शर्यत रोखण्यासाठी पोलिसांनी मैदान खोदले; पण कुठे “हे” खोदणे आणि “ते” खोदणे…!! ही बाळासाहेबांच्या महाराष्ट्राची प्रगती की अधोगती…??

    विनायक ढेरे नाशिक : भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत 20 ऑगस्टला आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीला विरोध करण्यासाठी पोलिसांनी थेट बैलगाडा शर्यतीचे मैदानच […]

    Read more

    फक्त पुतण्या मुलगी नातवाचे नातवाला मोठे करणाऱ्या शरद पवारांचे ओबीसी प्रेम अचानक उफाळलेय; गोपीचंद पडळकर रांचे शरसंधान

    प्रतिनिधी मुंबई : उभ्या आयुष्यात तुम्ही फक्त पुतण्या, मुलगी, नातू यांनाच मोठे केलेत आणि जेव्हा सत्तेचा भाग बनलात तेव्हा मराठा समाजाचे हक्काचे आरक्षण हाणून पाडलेत, […]

    Read more

    गोवंश संपविण्यासाठीच बैलगाडा शर्यतींवर बंदी, बैलांच्या संख्येत कमालीची घट; भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा धक्कादायक खुलासा

    प्रतिनिधी मुंबई – बैलगाडी शर्यत ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाची संस्कृती आहे. या शर्यतीमुळे शेतकरी बैलांचे पालन पोषण करतो. त्यांना सकस आहार देतो. त्यांचा जीवापाड सांभाळ […]

    Read more

    काका ओढतात पुतण्याचे कान; सरकारचा खुर्ची बचाव कार्यक्रम पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील जनता आस्मानी संकटामुळे उद्धवस्त झाली आहे. महाविकास आघाडीचे कर्ते शरद पवार निष्क्रिय असून मुख्यमंत्र्यांची मर्जी सांभाळण्यासाठी दौरे केले म्हणून पुतण्याची […]

    Read more

    पडळकर – राष्ट्रवादी यांच्यातला वाद पेटलेलाच; पडळकर समर्थकांची राष्ट्रवादीच्या सोलापूरातील कार्यालयावर तुफान दगडफेक

    प्रतिनिधी सोलापूर :  भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी यांच्यातला वाद आणखी जोरात पेटलेला दिसत आहे. पडळकरांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना साडेतीन जिल्ह्यांचे नेते […]

    Read more

    पवारांचे बगलबच्चे टेन्शनमध्ये, बुरखा फाटतोय म्हणून धमक्या, शिवीगाळ, मोटारीवर दगडफेक झाल्यानंतर गोपीचंद पडळकर यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी मुबंई : पवारांचे बगलबच्चे टेन्शनमध्ये आहेत. त्यांचं सगळं उघडं पडतंय, बुरखा फाटतोय. मला रोज मोबाईलवर धमक्या देणारे, शिवीगाळ करणारे मेसेज येतात. गेल्या ५० […]

    Read more

    “लवणातला ससा” आणि “नशिबातलं पोरगं”; शेलक्या मराठी म्हणी वापरून पडळकरांची पवारांवर तिरंदाजी

    प्रतिनिधी सोलापूर – लवणातला ससा आणि नशिबातलं पोरगं, असल्या शेलक्या मराठी म्हणी वापरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर तिरंदाजी केली आहे. सोलापूरमध्ये ते पत्रकारांशी […]

    Read more

    अजित पवारांनी माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवावी, गोपीचंद पडळकर यांनी दिले आव्हान

    बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन करताना माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी […]

    Read more