काश्मीरमध्ये बांधले जातेय देवी सरस्वतीचे मंदिर ; सप्टेंबरपर्यंत तयार होणार, पीओकेमधील शारदा पीठापर्यंत कॉरिडॉर बांधण्याचीही मागणी
पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) शारदा पीठ मंदिरात जाण्यास असमर्थ असलेल्या हिंदूंसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता उत्तर काश्मीरमधील टिटवाल भागात एलओसीजवळ माता शारदाचे मंदिर बांधले जात […]