Goa : गोव्यात परदेशी महिलेवर बलात्कार अन् हत्या प्रकरणी दोषीला जन्मठेपेची शिक्षा
गोव्यात परदेशी महिलेवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाने दोषीला कठोर शिक्षा सुनावली आहे. आयर्लंड-ब्रिटिश नागरिक असलेल्या महिलेवर बलात्कार करून नंतर तिची हत्या केल्याप्रकरणी स्थानिक रहिवासी विकट भगतला सोमवारी दोषी ठरवण्यात आले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.