• Download App
    Gang | The Focus India

    Gang

    सुषमा अंधारे पवार साहेबांसमोर रडण्यापेक्षा त्यांच्या पक्षात रडल्या तर बरं होईल; अजितदादांचा टोला

    प्रतिनिधी पुणे : शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात शरद पवारांसमोर रडल्या होत्या. शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते आपल्यावर अश्लाघ्य शब्दांत टीका करत असताना […]

    Read more

    राष्ट्रवादी एकसंध ठेवण्यासाठी पवारांच्या सगळ्या कसरती; देवेंद्र फडणवीसांचा टोला

    प्रतिनिधी अमरावती : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काम करून दाखवण्यापेक्षा शब्दांचे खेळ करण्यात माहीर आहेत, असे शरसंधान शरद पवारांनी साताऱ्यातल्या पत्रकार परिषदेत साधले होते. त्याचवेळी […]

    Read more

    बिल्किस बानो खटला, सुप्रीम कोर्टाचा सवाल- दोषींना का सोडले? हे सामूहिक रेप- हत्येचे प्रकरण, साधारण हत्या नाही!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी बिल्किस बानोच्या याचिकेवर सुनावणी केली, ज्यामध्ये त्यांनी गुजरात सरकारवर त्यांच्या खटल्यातील दोषींना मुदतीपूर्वी सोडल्याचा आरोप केला. आपल्या याचिकेत […]

    Read more

    मुसेवाला हत्येतील 2 आरोपी तुरुंगात ठार : जग्गू आणि लॉरेन्सच्या गुंडांमध्ये टोळीयुद्ध, धारदार शस्त्रे वापरली

    वृत्तसंस्था चंदिगड : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला हत्येप्रकरणातील 2 आरोपी तुरुंगात झालेल्या टोळीयुद्धात मारले गेले. पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यातील गोइंदवाल तुरुंगात रविवारी हिंसक चकमक उडाली. यात […]

    Read more

    १०० कोटींमध्ये राज्यसभेची जागा, राज्यपाल करण्याचे आमिष, CBIने केला टोळीचा पर्दाफाश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सीबीआयने 100 कोटी रुपये घेऊन राज्यसभेची जागा देण्याचे आणि राज्यपाल करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टो‌ळीचा भंडाफोड केला आहे. अनेक राज्यांत […]

    Read more

    नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या टोळीचा छडा; बीडमध्ये पोलिसांची कारवाई: दोघांना अटक

    विशेष प्रतिनिधी बीड : नव्या कोऱ्या बुलेट चोरणाऱ्या एका टोळीला बीडच्या गेवराई पोलिसांनी अटक केली आहे. A gang of thieves stealing new bullets; Police action […]

    Read more

    लग्न करून आणले आणि मित्रांच्या हवाली केले, शिक्षिकेवर पतीसह पाच जणांचा सामूहिक बलात्कार, अनैसर्गिक अत्याचार

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : मेट्रोमोनियल वेबसाइटवरून एका शिक्षिकेशी लग्न करून मित्रांच्या हवाली केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लग्न झाल्यापासून गेले पंचेचाळीस दिवस या शिक्षिकेवर […]

    Read more

    नोकरीच्या बहाण्याने राज्यात चोऱ्या करणाऱ्या नेपाळी गँगला अटक; मालवणमध्ये कारवाई

    विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईसह व महाराष्ट्रातील विविध राज्यांमध्ये नोकरी करण्याच्या बहाण्याने जायचे आणि येथील मालकाचा विश्वास मिळवायचा. त्यानंतर मालक नसताना साथीदाराच्या मदतीने चोरी करून […]

    Read more

    आदित्यनाथ यांनी भेट दिलेल्या ठिकाणाचे सप कार्यकर्त्यांकडून गंगाजलाद्वारे शुद्धिकरण

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिलेली ठिकाणांचे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गंगाजल वापरून शुद्धिकरण केले. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने […]

    Read more

    सोने तस्करी टोळीशी संबंध असल्यावरून विरोधी पक्षांचा केरळ सरकारवर निशाणा

    विशेष प्रतिनिधी तिरुवनंतपुरम : केरळमधील कन्नूरस्थित सोने तस्करी टोळीशी सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे काँग्रेस आणि भाजप या विरोधी […]

    Read more

    कोयत्याच्या धाकाने दिवसा लुटमार , सराईत टोळीला पुण्यामध्ये सापळा रचून अटक ; चोरीचा मालही जप्त

    वृत्तसंस्था पुणे : पुणे शहरात दिवसाढवळ्या कोयत्याचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 68 हजारांचा ऐवज जप्त […]

    Read more