Ayushman Bharat Yojana : आता 15 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार? सरकारचे मोठे पाऊल
केंद्रातील मोदी सरकार आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवण्याच्या तयारीत आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारत सरकार लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी अनेक पावले उचलत आहे. […]