मारुती, हुंडाई, टोयाटाच्या विक्रीला लागला करकचून ब्रेक, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे भयंकर परिणाम
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोरोनामुळे कारविक्रीच्या गतीला चांगलाच ब्रेक लागला आहे. अनेक राज्यांनी लावलेल्या लॉकडाऊनचा मोठा परिणाम वाहन विक्रीवर झाला आहे. बड्या वाहन उत्पादक कंपन्यांच्या […]