ठोक महागाई 0.53% झाली; 3 महिन्यांतील उच्चांक, खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याचा परिणाम
वृत्तसंस्था मुंबई : मार्चमध्ये भारतातील ठोक महागाई 0.53% पर्यंत वाढली आहे. गेल्या 3 महिन्यांतील महागाईचा हा उच्चांक आहे. ठोक महागाई फेब्रुवारीमध्ये 0.20% आणि जानेवारीत 0.27% […]