PM Modi : PM मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर; घाना, नामिबिया आणि त्रिनिदादला पहिल्यांदाच भेट देणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै ते १० जुलै या कालावधीत पाच देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच या पाच देशांपैकी तीन देशांना – घाना, त्रिनिदाद आणि टोबॅगो आणि नामिबियाला भेट देणार आहेत.