Raj Thackeray : राज ठाकरेंची “हाताची बोटे” पहायची वाकून, आपली ठेवायची “झाकून”!! हाताची बोटे आणि डझनभर नेते!!
राज ठाकरे यांचे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपतही नेते निवडून येत नाहीत, असे शरद पवार कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. पण ज्यांचे हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत नेते निवडून येत […]