गोवा – उत्तर प्रदेशात शिवसेनेचे आकडे जाहीर; म्हणजे शिवसेना स्वतंत्र लढणार का?
विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेश गोवा आणि मणिपूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस समविचारी पक्षांची आघाडी करून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार […]