खतावर सरकारने निश्चित केलेले अनुदान दर; रब्बी हंगामात 12 कोटी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार, 22,303 कोटी रुपयांची तरतूद
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकारने आज रब्बी हंगाम 2023-24 साठी खत अनुदान मंजूर केले आहे. याचा फायदा देशातील 12 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. पंतप्रधान […]