नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी; १८ फेब्रुवारपर्यत सुनावली न्यायालयीन कोठडी
विशेष प्रतिनिधी सिंधुदुर्ग : भाजपा आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याशिवाय खटला वर्ग करण्यावर देखील सोमवारीच सुनावणी होणार आहे. विशेष […]