शेतकरी संघटनांनी 2 दिवसांसाठी टाळला दिल्ली मोर्चा, आंदोलनात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याचा दावा
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंजाबच्या शेतकऱ्यांनी शंभू आणि खनौरी सीमेवरून दिल्लीला जाण्याची त्यांची योजना 2 दिवस पुढे ढकलली आहे. शेतकरी नेते सर्वन पंढेर म्हणाले की, […]