• Download App
    Farmers | The Focus India

    Farmers

    द फोकस एक्सप्लेनर : शेतकरी आंदोलन का करत आहेत, सरकारसोबत काय वाद आहे, वाचा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर…

    किमान आधारभूत किमतीचा कायदा करावा यासह इतर अनेक मागण्यांसह देशभरातील शेतकरी दिल्लीकडे मोर्चा वळवत आहेत. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : शेतकऱ्यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांचे मूल्यमापन, कोणत्या मागण्या रास्त? वाचा सविस्तर

    एमएसपी तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी यावरून उत्तर भारतातील शेतकरी संघटनांनी आक्रमक होत दिल्लीच्या बॉर्डरवर जमण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे […]

    Read more

    दिल्ली सीमेवर कलम 144 लागू, शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त

    पोलिसांनी हरियाणा आणि पंजाब सीमेवर सतर्कता वाढवली आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सरकारला भिडण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनी 13 फेब्रुवारीला दिल्लीकडे […]

    Read more

    कृषी आणि उद्योग सोबत चालल्यास शेतकरी समृद्ध होईल – देवेंद्र फडणवीस

    शेतीमध्ये नवे प्रयोग करून उत्पादकता वाढवून विषमुक्त शेती करण्याकडे लक्ष द्यावे, असेही म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी सातारा : कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सव – 2024 […]

    Read more

    मंत्रिमंडळ बैठकीत झाले 8 महत्त्वाचे निर्णय; अवकाळीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने करणार मदत

    वृत्तसंस्था मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या (29 नोव्हेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यामध्ये अवकाळीग्रस्त भागांचे एकत्रित पंचनामे तातडीने […]

    Read more

    पंतप्रधान किसान योजना: आज १५ व्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा

    सुमारे आठ कोटी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान मोदी निधी हस्तांतरित करणार विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची […]

    Read more

    कावेरी पाणी वाटपाचा मुद्दा तापला, आज शेतकऱ्यांची कर्नाटक बंदची हाक; 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी संघटनांचा पाठिंबा

    वृत्तसंस्था बंगळुरू : तामिळनाडूसोबत कावेरी नदीच्या पाणी वाटपावरून कर्नाटकातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी, 29 सप्टेंबर रोजी राज्यात बंद पुकारला आहे. 30 हून अधिक शेतकरी गट, व्यापारी आणि […]

    Read more

    खताच्या बॅगवर पंतप्रधान मोदींचा संदेश छापणार; शेतकऱ्यांना कमी वापरण्याचे आवाहन; कंपन्यांना नवीन डिझाइन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्र सरकार खताच्या पिशव्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश छापणार आहे. यामध्ये पंतप्रधान शेतकऱ्यांना काटकसरीने आणि संतुलित पद्धतीने खतांचा वापर करण्याचे […]

    Read more

     ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेच्या १४ व्या हप्त्याचा राज्यातील ८५.६६ लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ – मुख्यमंत्री शिंदे

    पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम किसान’ योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. विशेष प्रतिनिधी मुंबई :  राजस्थानच्या सीकर येथे आज पंतप्रधानन नरेंद्र मोदी यांच्या […]

    Read more

    कुस्तीगीर आंदोलनात शेतकरी आंदोलनाचे रिपिटेशन; वाचा दिल्ली – कोलकात्ता कनेक्शन!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रजभूषण सिंह यांच्या विरोधात ऑलिंपिक पदक विजेत्या कुस्तीगीर साक्षी मलिक, दिनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी […]

    Read more

    शेतकऱ्यांना केंद्राचा दिलासा, खतासाठी सरकार देणार तब्बल 1.08 लाख कोटी रुपयांचे अनुदान

    प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 2023-24 च्या खरीप हंगामातील एकूण खत अनुदान 1.08 लाख कोटी रुपये निश्चित […]

    Read more

    कुस्तीगीर ते बारसू : नवे शेतकरी आंदोलन “इन मेकिंग”!!

    विशेष प्रतिनिधी वास्तविक नवी दिल्लीत सुरू असलेले कुस्तीगिरांचे आंदोलन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील बार्शी रिफायनरी प्रकल्प यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. दोन्हींमध्ये भौगोलिक हजारभर किलोमीटरचे आहे, […]

    Read more

    शेतकऱ्यांना मोठा दिलासा, मार्चच्या अवकाळीची भरपाई मंजूर; 4.14 लाख शेतकऱ्यांना 27 कोटी 18 लाख रुपयांची मदत जाहीर

    प्रतिनिधी मुंबई : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीसाठी भरपाईचे 27 कोटी 18 लाख रुपये देण्यास शुक्रवारी महसूल व […]

    Read more

    कर्जवसूलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा नको; राज ठाकरे भेटीनंतर मुख्यमंत्र्यांचे आदेश

    प्रतिनिधी मुंबई : अवकाळी पावसाने आधीच त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्जवसूलीसाठी तगादा लावू नये, अशा सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.farmers for debt recovery; […]

    Read more

    अजित पवारांच्या पत्रातून मुख्यमंत्र्यांना 8 मागण्या, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचे आवाहन

    प्रतिनिधी मुंबई : मार्च व एप्रिल या महिन्यात राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीपिकासाठी हेक्टरी 50 हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी एक […]

    Read more

    पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पसरले हास्य; आतापर्यंत १.३ लाख कोटी रुपयांचे अदा करण्यात आले दावे

    मोदी सरकारने १३ जानेवारी २०१६ रोजी ही योजना लागू केली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी […]

    Read more

    अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान, शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केली 177 कोटी रुपयांची मदत

    प्रतिनिधी मुंबई : गत महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून महाराष्ट्र सरकारने सोमवारी 177.8 कोटी रुपये शेतकऱ्यांना जाहीर केले. एका सरकारी पत्रकानुसार, […]

    Read more

    शिंदे-फडणवीस सरकारचा निर्णय : घरकामगारांना मिळणार 10 हजार रुपये पगार; कांदा उत्पादकांना 200 क्विंटल मर्यादेत 350 रुपये अनुदान

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे ५५ वर्षे पूर्ण केलेली जीवित नोंद असलेल्या घरेलू पात्र कामगारांच्या बँक खात्यावर थेट (डीबीटी) १० हजार रुपये […]

    Read more

    शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : महामार्गासाठी जमीन देणारेही टोल टॅक्सचे भागीदार, केंद्राचा राज्यांसह अभिनव प्रयोग

    प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील राज्य महामार्गांचे रुंदीकरण करण्याचा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचाही टोल टॅक्समध्ये वाटा असेल. या किनार्‍यालगतच्या […]

    Read more

    शेतकऱ्यांना मदत करण्याचे तुम्ही फक्त बोललात तुम्ही फक्त बोललात, पण आम्ही प्रत्यक्ष दिली; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर पलटवार

    प्रतिनिधी मुंबई : शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन गुरुवारी विधानसभेत विरोधकांनी आक्रमक पावित्रा घेतला. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेस नेते नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार […]

    Read more

    केंद्राचे एजन्सींना शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करण्याचे निर्देश; घसरलेल्या किमतींवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंडईंमध्ये कांद्याचे दर घसरल्याच्या वृत्तांदरम्यान सरकारने आपल्या खरेदी एजन्सींना त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. एकाच वेळी खरेदी केंद्रांवर पाठवून विक्री […]

    Read more

    शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची राहुल गांधींची घोषणा : म्हणाले- गुजरातमध्ये सरकार आल्यास 300 युनिटपर्यंत वीज मोफत, गॅसही 500 रुपयांत देणार

    वृत्तसंस्था अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी अहमदाबादमध्ये दाखल झाले. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचे […]

    Read more

    अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

    प्रतिनिधी अमरावती : अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळवून देण्यात येईल. शासन अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा […]

    Read more

    Jagdeep Dhankhar Profile : शेतकऱ्याचा मुलगा ते राज्यपाल… ममतांशी 36चा आकडा, जाणून घ्या, NDAचे उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार धनखड यांच्याबद्दल

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उमेदवार आहेत. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांचे […]

    Read more