मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा 1985 पासून सुरू आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार होते. शरद पवार तीनवेळा मुख्यमंत्री होते. त्यांच्या व्यतिरिक्त […]