ना शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री आलेत; ना नुकसानीचे पंचनामे झालेत; ठाकरे – पवार सरकारवर फडणवीस बरसले
विशेष प्रतिनिधी वाशिम : विदर्भ, मराठवाडा, कोकणात, उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाने पूर येऊन शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पण ठाकरे – पवार सरकारने नुसतेच पंचनाम्याचे […]