’मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0’ ही राज्यासाठी महत्वाकांक्षी योजना – उपमुख्यमंत्री फडणवीस
योजनेमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या पहिल्या पाच जिल्ह्यांना पारितोषिक देण्यात येणार विशेष प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 संदर्भात काल दुपारी सह्याद्री, मुंबई […]