‘’अडचणी सांगणारे नाही, अडचणी सोडवणारे अधिकारी बना’’ फडणवीसांच्या शासकीय अधिकाऱ्यांना सूचना
लोकांच्या दारावर योजना पोहोचविण्याची सवय अंगवळणी पाडा, असंही फडणवीसांनी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी नागपूर : उपमुख्यमंत्री फडणवीसांनी शासन आपल्या दारी अभियानाच्या उद्दिष्ट पूर्तीबद्दल शासकीय […]