विरोधकांचे जुने हिशेब काढले तर अनेक जण अडचणीत; एल्व्हिश यादवच्या अटकेवरून फडणवीसांचा हल्लाबोल
प्रतिनिधी नागपूर : शिवसेना उबाठाचे नेते एल्विश यादवच्या अटकेवरून निराशेतून मुख्यमंत्र्यांवर टीका करीत आहेत. जुन्या गोष्टी काढायच्या म्हटल्या, तर विरोधकांपैकी अनेक नेते अडचणीत येतील, असा […]