शिंदे फडणवीस सरकारच्या तीन महत्त्वाच्या घोषणा, ठाकरेंनी नाकारलेले पीएम मोदींचे आवाहन पाळणार
वृत्तसंस्था मुंबई : राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या बहुमतावर सोमवारी (4 जुलै) शिक्कामोर्तब झाले. नव्या सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 164 तर विरोधात […]