• Download App
    explosion | The Focus India

    explosion

    Islamabad : इस्लामाबाद स्फोट भारताने घडवून आणल्याचा शाहबाज शरीफ यांचा आरोप; 12 जणांचा मृत्यू, 36 जखमी; हल्लेखोराने स्वतःला उडवले

    मंगळवारी इस्लामाबाद येथील न्यायालयात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला जबाबदार धरले. त्यांनी दावा केला की, हा हल्ला आणि अफगाण सीमेजवळील कॅडेट कॉलेजवरील हल्ला दोन्ही भारत पुरस्कृत दहशतवादी घटना आहेत.

    Read more

    Delhi : दिल्ली स्फोट- प्रमुख शहरांत होता घातपाताचा कट; दबावात अतिरेक्याने अपूर्ण IED बनवला, ज्यामुळे झाला कारचा स्फोट

    सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या १२ वर पोहोचली आहे. दरम्यान, सूत्रांनी असा अंदाज वर्तवला आहे की हा स्फोट मोठ्या कटाचा भाग होता. या प्रकरणात अटक केलेल्या आठ दहशतवाद्यांच्या प्राथमिक चौकशीत अनेक प्रमुख शहरांमध्ये साखळी स्फोट घडवण्याचा कट रचल्याचे संकेत मिळाले आहेत.

    Read more

    Surat Textile : सुरतच्या कापड गिरणीत ड्रम स्फोटामुळे भीषण आग; 2 ठार, अनेक जण अडकल्याची भीती

    गुजरातमधील सुरत जिल्ह्यातील जोलवा गावातील संतोष टेक्सटाईल मिलमध्ये सोमवारी संध्याकाळी एक मोठी दुर्घटना घडली. मिलमध्ये अचानक रसायनांनी भरलेला ड्रम फुटला, ज्यामुळे मिलमध्ये आग लागली. या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

    Read more

    Telangana : तेलंगणात केमिकल फॅक्टरी स्फोटात मृतांचा आकडा 34 वर; ढिगाऱ्यातून 31 मृतदेह काढले, रुग्णालयात 3 मृत्यू

    तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यातील औषध कारखान्यात झालेल्या स्फोटातील मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे. कारखान्यातून ३१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याच वेळी, रुग्णालयात ३ जणांचा मृत्यू झाला. ३० हून अधिक जण जखमी आहेत.

    Read more

    Iran Live News : इराणमध्ये लाइव्ह न्यूज देताना अँकरच्या मागे स्फोट, इस्रायलच्या हल्ल्याचा व्हिडिओ

    इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील इराण स्टेट ब्रॉडकास्टर एजन्सी आयआरआयबीच्या कार्यालयांवर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्याचे व्हिडिओ फुटेज देखील समोर आले आहे, ज्यामध्ये हल्ल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे. या हल्ल्यानंतर आयआरआयबीचे प्रसारण खंडित करण्यात आले आणि स्टुडिओमध्ये प्रसारित होणारे अँकर सुरक्षित ठिकाणी पळून जाताना दिसले.

    Read more

    Hezbollah : पेजर-वॉकी-टॉकी स्फोटानंतर, हिजबुल्लाच्या गडावर आणखी एक हल्ला

    इस्रायलने हवेतून गोळ्यांचा वर्षाव केला विशेष प्रतिनिधी लेबनॉन: इस्रायलने लेबनॉनवर पुन्हा हल्ला केला. गुरुवारी रात्री उशिरा इस्रायलने हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहची ( Hezbollah ) ठाणी उद्ध्वस्त […]

    Read more

    Lebanon : लेबनॉनमध्ये पेजर स्फोटात 11 ठार, 4000 जखमी; हिजबुल्लाह सदस्य लक्ष्य, इराणचे राजदूतही जखमी

    वृत्तसंस्था बैरुत : मंगळवारी दुपारी लेबनॉनमधील  ( Lebanon  ) हिजबुल्लाह सदस्यांच्या पेजर्सवर (संप्रेषण साधने) अनेक मालिका स्फोट झाले. मीडिया रिपोर्ट्सनुसार या स्फोटात 11 जणांचा मृत्यू […]

    Read more

    तामिळनाडू : फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, १३ जणांचा मृत्यू, लोकांमध्ये घबराट

    एकापाठोपाठ दोन वेगवेगळ्या फटाक्यांच्या कारखान्यांमध्ये भीषण स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष प्रतिनिधी विरुधुनगर : तामिळनाडूतून एक मोठी बातमी समोर आली आहे. […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट, आठ जणांचा मृत्यू!

    मृतांचा आकडा वाढण्याची भीती;  स्फोट इतका भीषण होता की परिसरातील अनेक घरांचेही नुकसान झाले. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील दत्तपुकुर […]

    Read more

    अफगाण परराष्ट्र मंत्रालयाबाहेर स्फोट, 6 जण ठार, आत्मघाती हल्ल्याचा संशय, या भागात अनेक देशांचे दूतावास

    वृत्तसंस्था काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये परराष्ट्र मंत्रालयाबाहेर सोमवारी मोठा स्फोट झाला. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.Explosion […]

    Read more

    तुर्कीतील कोळसा खाणीत मोठा स्फोट : 22 जण ठार, अनेक जण अडकल्याची भीती, बचाव कार्य सुरू

    वृत्तसंस्था अंकारा : उत्तर तुर्कीतील कोळसा खाणीत स्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. या स्फोटात 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये डझनभर लोक जखमी […]

    Read more

    मुख्यमंत्री – अमित शाहांमध्ये रात्री उशिरा खलबतं!!, दसरा मेळाव्याचे निमंत्रण की आणखी धमाक्याची तयारी??

    प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यात भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. सध्या मुख्यमंत्री हे दिल्लीत असून त्यांनी गुरुवारी […]

    Read more

    नायजेरियात बेकायदा तेल शुद्धीकरण कारखान्यात भीषण स्फोट ; १०० पेक्षा अधिक ठार झाल्याची भीती

    वृत्तसंस्था अबुजा : नायजेरियात बेकायदा तेल शुद्धीकरण सुरू असलेल्या कारखान्यात भीषण स्फोट झाला आहे. त्यात १०० पेक्षा अधिक ठार झाल्याचे वृत्त आहे.Massive explosion at an […]

    Read more

    कात्रज मध्ये गॅस सिलेंडरचे स्फोट

    विशेष प्रतिनिधी  पुणे : कात्रज, गंधर्व लॉन्स जवळ गॅस सिलेंडरचे स्फोट झाले. त्यामुळे परिसरात एकच थरकाप झाला आहे. अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. एका इमारतीत […]

    Read more

    भंगाराच्या गोदामात स्फोटानंतर भीषण आग चार जण जिवंत जळून खाक

    विशेष प्रतिनिधी जम्मू : शहरातील रेसिडेन्सी रोडवरील भंगाराच्या गोदामात झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली. या आगीत दोन मुले आणि गोदाम मालकासह चार जण जिवंत जळून […]

    Read more

    राजस्थान सीमेवर प्रखर प्रकाशासह स्फोट बारमेर जिल्हा; हाय अलर्ट

    विशेष प्रतिनिधी जयपूर : बारमेर जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सोमवारी रात्री उशिरा प्रखर प्रकाशासह अचानक स्फोट झाल्याची बातमी ऐकायला मिळाली. रात्री अचानक प्रखर प्रकाशासह झालेल्या या […]

    Read more

    कराडच्या वारांगना वस्तीत भीषण आग; २० ते २५ घरे भस्मसात ; चार सिलिंडर स्फोटाने आगीचे रौद्ररूप

    वृत्तसंस्था कराड :  कराडच्या वारांगना वस्तीत लागलेल्या भीषण आगीत २० ते २५ घरे भस्मसात झाली. चार सिलिंडरच्या स्फोटाने आगीने रौद्ररूप धारण केले. मध्यरात्री ही घटना […]

    Read more

    सांगलीतल्या पंचशीलनगरमधल्या झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात चार घरे भस्म

    विशेष प्रतिनिधी सांगली : येथील पंचशीलनगरमधल्या झोपडपट्टीत गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या आगीमध्ये चार घरे जळून खाक झाली असून लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जळाले.In […]

    Read more

    भोपाळ : आसाराम बापूच्या आश्रमात बॉयलरमध्ये मोठा स्फोट , एकाचा मृत्यू , चार महिला जखमी

    स्फोटानंतर भीतीचे वातावरण आहे. स्फोट एवढा जोरदार होता की भिंतीला छिद्र पडले तसेच विटा विखुरल्या आहेत.Bhopal: A big explosion in the boiler of Asaram Bapu’s […]

    Read more

    अणुबॉम्बचा स्फोट, उल्कापातामुळे समुद्रामध्ये प्रलय; नॉस्ट्राडेमसची २०२२ साठी धक्कादायक भविष्यवाणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : फ्रान्सचा जगविख्यात भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमस याने २०२२ या वर्षासाठी धक्कादायक भविष्यवाण्या केल्या आहेत. त्यामध्ये अणुबॉम्बच्या स्फोटामुळे महाविनाश, समुद्रात उल्कापाताने प्रलय, जग तीन […]

    Read more

    कराचीत गॅस गळतीमुळे स्फोट! १४ जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी कराची : गॅसगळतीमुळे पाकिस्तानमधील कराची येथे सलग दोन स्फोट झाले आहेत. एकूण 14 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अनेक लोक जखमी आहेत. तर […]

    Read more

    पुण्यात गॅस सिलिंडर भरताना स्फोट; दोन जण ६० टक्के भाजले

    वृत्तसंस्था पुणे : पुण्यातील नवी सांगवी परिसरात बुधवारी मोठ्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅस भरताना झालेल्या स्फोटात दोन जण ६० टक्के भाजले.सांगवी पोलिस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ […]

    Read more

    Iran Oil Pipeline Blast: इराणमध्ये मोठी दुर्घटना, तेलाच्या पाइपलाइनमध्ये झाला भीषण स्फोट

    बुधवारी इराणच्या तेल पाइपलाइनमध्ये स्फोट झाला. ही घटना देशाच्या दक्षिण भागात घडली आहे. आतापर्यंत जीवित व वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. याप्रकरणी इराणच्या तसनीम वृत्तसंस्थेने सांगितले […]

    Read more

    अल कायदाच्या दहशतवाद्यांना राम मंदिर परिसरात करायचे होते स्फोट

    विशेष प्रतिनिधी लखनऊ: उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये रविवारी अल कायदा या दहशतवादी संघटनेच्या अन्सार अल कायदा हिंद विंगच्या दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली.त्यांना अयोध्येतील राम […]

    Read more

    पोलंडमध्ये दुसऱ्या महायुद्धातील महाकाय बॉम्बचा भीषण स्फोट

    वृत्तसंस्था वॉरसा : दुसऱ्या महायुद्धातील महाकाय बॉम्ब निष्क्रिय करण्याचे प्रयत्न सुरु असताना त्याचा भीषण स्फोट झाल्याची घटना पोलंडमध्ये घडली आहे. एका कालव्यात हा 5.4 टन […]

    Read more