फक्त औरंगाबाद शहराचे नाव बदलले की जिल्ह्याचे? विरोधी पक्षनेते दानवेंचा सवाल, फडणवीसांनी समजावून सांगितली प्रक्रिया
प्रतिनिधी मुंबई : केंद्र सरकारने नुकतीच उस्मानाबादचे धाराशिव आणि औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्यासाठी मंजुरी दिली आहे. परंतु, या नामांतरावरून नवा संभ्रम निर्माण झाल्याचे […]