युक्रेनचा रशियाला दणका; देशाचा युरोपीयन महासंघात प्रवेश; राष्ट्रपतींकडून करारावर स्वाक्षरी
वृत्तसंस्था किव्ह : युक्रेनने युरोपीय देशांच्या संघात प्रवेश केला आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेन यांच्यात आणखी दरी निर्माण झाल्याने दोन्ही देशांत युद्ध आणखी भडकण्याची भीती […]