इथेनॉल इफेक्ट : तेल आयातीतून 53894 कोटी रुपये वाचले; शेतकऱ्यांना 40600 कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले!!
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण करून ते वापरले पाहिजे यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन दिल्यानंतर त्याचा आर्थिक लाभ झाल्याचे समोर आले आहे. देशाच्या […]