काेरेगाव-भीमा घटना प्रकरणात माझा काेणत्याही पक्षावर आराेप नाही -शरद पवार भिडे, एकबाेटेंवर आराेप करणाऱ्या शरद पवारांचे चाैकशी आयाेगासमाेर घुमजाव
एक जानेवारी २०१८ राेजी काेरेगाव-भीमा येथे घडलेल्या हिंसाचार प्रकरणा पाठीमागे वेगळया प्रकाराचे वातावरण निर्माण करण्यात समस्त हिंदु आघाडीचे मिलिंद एकबाेटे व शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे […]