छत्तीसगडमध्ये ९ नक्षलवाद्यांना कंठस्थान; १५ नक्षलवादी जखमी; पोलीसांची चकमक सुरूच; जंगलात 250 नक्षलवाद्यांचा जमाव असण्याची शक्यता
वृत्तसंस्था बस्तर : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या या चकमकीत पोलीस दलाचे 5 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे.According […]