• Download App
    employees | The Focus India

    employees

    कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना रिलायन्स देणार पाच वर्षांचे वेतन, मुलांच्या शिक्षणाचा खर्चही करणार

    कोरोनामुळे कुटुंबातल्या कर्त्या व्यक्तीचा बळी गेला तर संपूर्ण कुटुंबावर आकाश कोसळते. आर्थिक संकटे येतात. त्यामुळेच रिलायन्स कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. रिलायन्सच्या […]

    Read more

    खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या कुटुंबाचे लसीकरण करता येणार

    सरकारने खासगी कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यां चे लसीकरण करून घेण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी केवळ कर्मचाऱ्यांनाच लसीकरण करता येईल असे म्हटले होते. मात्र, आता कर्मचाऱ्यांबरोबरच त्यांच्या […]

    Read more

    बॅँक कर्मचाऱ्यांची दिवाळी, नफा झाल्याने कर्मचाऱ्यांना पंधरा दिवस बोनस पगाराची मिळणार भेट

    कोरोनाच्या महामारीमुळे देशातील अनेक उद्योगांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाला कात्री लागली आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. मात्र, या काळात नफा वाढल्याने बॅँक कर्मचाऱ्याना पंधरा दिवस पगाराची भेट […]

    Read more

    अ‍ॅपलमध्ये मुस्लिम असोसिएशन, हजारांवर कर्मचाऱ्यांनी सीईओंना पत्र लिहून पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्याची केली मागणी

    कॉर्पोरेट कंपन्या कोणत्याही धार्मिक किंवा राजकीय विचारधारारहित काम करणे अपेक्षित आहे. मात्र, अ‍ॅपल या आघाडीच्या कंपनीमध्ये जणू मुस्लिम असोसिएशन निर्माण झाली आहे. अ‍ॅपलच्या हजारावर कर्मचाऱ्यांनी […]

    Read more

    दीड कोटी कमर्चाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, व्हेरिएबल महागाई भत्ता होणार दुप्पट

    कामगार आणि रोजगार मंत्रालयाने वेरिएबल महागाई भत्ता दुप्पट करण्याचा निर्णय घेतलाय. याचा फायदा दीड कोटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. पूर्वी व्हेरिएबल महागाई भत्ता दरमहा 105 रुपये […]

    Read more

    महिंद्रा कंपनीचा फॅमिली सपोर्ट, कोरोनाने मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाच वर्षांचा पगार देणार

    महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा कंपनीने फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना पाच वर्षांचा पगार देणार आहे. महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि […]

    Read more

    रिलायन्सला ३५ टक्के नफा झाल्याने कर्मचाऱ्यांना मिळणार बोनस

    देशातील सर्वात मोठा उद्योग समूह असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात ३५ टक्के वाढ झाली आहे. त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना देण्याचा कंपनीने निर्णय घेतला आहे. कंपनीला ५३७३९ कोटींचा […]

    Read more

    वीज कर्मचाऱ्यांना विम्याचे कवच ; १० लाख रुपयांची अपघाती विमा योजना लागू

    वृत्तसंस्था मुंबई : ऊन, थंडी, पावसाची तमा न बाळगता चोवीस तास राज्यात वीजपुरवठा करणाऱ्या वीज कामगारांना आता अपघाती विमा योजनेचे कवच मिळाले आहे. कर्मचाऱ्यांसाठी 10 […]

    Read more

    दीपाली चव्हाण यांचा मृत्यूनंतरही छळ, आरोपी सोडून कर्मचाऱ्यांवरच चौकशीचा वरवंटा

    वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांचा असंवदेनशिल सरकारने मृत्यूनंतरही छळ चालविला आहे. त्यांच्या आत्महत्येची तपासणी करण्यासाठी वनविभागाने समांतर समिती गठित केली आहे. मात्र, यामध्ये आरोपींना शासन […]

    Read more

    सरकारी आणि निम सरकारी कार्यालयातील ४५ वर्षाखालील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :  केंद्र सरकारने सरकारी आणि निम सरकारी कार्यालयातील 45 वर्षाखालील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने […]

    Read more