पाकिस्तानी निवडणूक आयोगाने इम्रान यांचे निवडणूक चिन्ह काढून घेतले; पक्षाच्या निवडणुका बेकायदेशीर घोषित
वृत्तसंस्था इस्लामाबाद : इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) या पक्षाचे निवडणूक चिन्ह ‘बॅट’ रद्द करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाच्या 5 सदस्यीय खंडपीठाने शुक्रवारी […]