• Download App
    Election Commission | The Focus India

    Election Commission

    ममतांचा निवडणूक आयोगावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा, भाजप म्हटले पराभवाच्या भीतीने अस्वस्थता वाढलीय

    निवडणूक आयोगाचे (ईसी) तीन विशेष निरीक्षक तृणमूल काँग्रेसच्या कार्यकऋ ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना देत आहे. निवडणुकीनंतर अशा प्रकारच्या कारस्थानाविरुद्ध आपण सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार […]

    Read more

    पश्चिम बंगालमधील रोड शोवर निवडणूक आयोगाची बंदी, सभेसाठीही 500 लोकांचीच परवानगी

    Election Commission : कोरोना महामारीच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये रोड शो करणाऱ्या राजकीय पक्षांना बंदी घातली आहे. एवढेच नव्हे तर यापुढे 500 हून […]

    Read more

    West Bengal assembly elections, प्रचाराच्या वेळेला कात्री; ४८ तास नव्हे, ७२ तास आधी प्रचार संपविणार; निवडणूक आयोगाचे नवे कठोर निर्बंध

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये उरलेल्या ३ टप्प्यातील मतदान जरी एका टप्प्यात आणले नाही, तरी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांवर, नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कठोर निर्बंध आणले […]

    Read more

    निवडणूक आयोगाने प्रचारबंदी लादल्याच्या निषेधार्थ ममता बॅनर्जींचे कोलकात्यात धरणे आंदोलन सुरू

    वृत्तसंस्था कोलकाता – धर्माच्या आधारावर प्रचारात मते मागतिल्यावरून दोषी ठरवून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाने त्यांच्यावर उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत प्रचार करण्यावर […]

    Read more

    निवडणूक आयोगाने प्रचारबंदी लादल्याच्या निषेधार्थ उद्या ममतांचे कोलकात्यात धरणे आंदोलन

    वृत्तसंस्था कोलकाता – धर्माच्या आधारावर प्रचारात मते मागणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भोवले आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत प्रचार करण्यावर […]

    Read more

    धर्माच्या आधारावर प्रचार करणे ममतांना भोवले; निवडणूक आयोगाची ममतांवर उद्या रात्री ८.०० पर्यंत प्रचारबंदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – धर्माच्या आधारावर प्रचारात मते मागणे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भोवले आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्यावर उद्या रात्री ८.०० वाजेपर्यंत […]

    Read more

    ममता दीदींची थेट निवडणूक आयोगावरच टीका, म्हणाल्या- आयोगाचे नाव बदलून ‘मोदी कोड ऑफ कंडक्ट’ ठेवा!

    Mamata Banerjee : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात झालेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्याला राजकीय वातावरण गरम झाले आहे. शनिवारी कूचबिहारमधील हिंसाचारानंतर निवडणूक […]

    Read more

    कोविड नियमावली पाळा, अन्यथा रॅली, रोड शो, जाहीर सभा रद्द करू; झाडून सगळ्या राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचा दणका

    वृत्तसंस्था नवी दिल्ली :  देशभर कोरोनाचा प्रादूर्भाव प्रचंड वाढत असताना तसेच पश्चिम बंगालच्य़ा निवडणूकीत शेवटच्या तीन टप्प्यांचे मतदान राहिले असताना निवडणूक आयोगाने सगळ्या राजकीय पक्षांना […]

    Read more

    ममता बॅनर्जींना निवडणूक आयोगाची आणखी एक नोटीस, केंद्रीय दलांवर शंका घेणे दुर्दैवी

    Mamata Banerjee : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रीय सुरक्षा दलांवर भारतीय जनता पार्टीला (भाजपा) मदत करून मतदारांना मतदानापासून रोखत असल्याचा आरोप केला होता. […]

    Read more

    मतांसाठी मुस्लिमांना साकडे घातल्याने निवडणूक आयोगाने बजावली ममता बॅनर्जींना नोटीस; आचारसंहिता भंगाचा ठपका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्लीः पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत प्रचारसभेदरम्यान मुस्लिम मतदारांना केलेल्या आवाहनावरून निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या सर्वोसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना […]

    Read more

    निवडणूक आयोगाने ममतांच्या आरोपांना दिले उत्तर, नंदीग्राममध्ये मतदान प्रक्रियेवरून केलेली तक्रार चुकीची

    Election Commission : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नंदिग्राममधील एका मतदान केंद्रावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वागणे संशयाच्या भोवऱ्यात आहे. निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याच्या […]

    Read more