• Download App
    Election Commission | The Focus India

    Election Commission

    Assembly Election 2023 : मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये मतदानापूर्वी निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; या तारखेपासून….

    तरतुदींचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याला दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. विशेष प्रतिनिधी या महिन्यात पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर […]

    Read more

    हायकोर्टात INDIA आघाडी नावावर आक्षेप घेणारी याचिका; निवडणूक आयोगाने म्हटले- आघाडीचे नियमन करू शकत नाही

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने (EC) सोमवारी (30 ऑक्टोबर) सांगितले की ते पक्षांच्या आघाडीचे नियमन करू शकत नाहीत. संविधानाच्या लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत हे […]

    Read more

    विधानसभा निवडणूक 2023: निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार रावला बनवलं ‘नॅशनल आयकॉन’

    या अगोदर ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाने  सचिन तेंडुलकरला आपला ‘नॅशनल आयकॉन’ बनवले होते. विशेष प्रतिनिधी  नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता राजकुमार राव यास यावेळी […]

    Read more

    मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची नवी इनिंग!, मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोगाने बनवले ‘नॅशनल आयकॉन’!

    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक-2024 च्या तयारीसाठी भारत निवडणूक आयोग […]

    Read more

    सहा राज्यातील सात विधानसभा जागांवर पोटनिवडणुकीची घोषणा; निवडणूक आयोगाने केली तारीख जाहीर

    निकाल ८ सप्टेंबरला लागणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील सहा राज्यांतील विधानसभेच्या सात जागांवर ५ सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्याचा निकाल ८ […]

    Read more

    पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीचे मोठे अपडेट! राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुन्हा मतदान होणार

    ६०४ बूथचा समावेश आहे जिथे फेरमतदान होणार आहे. विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमधील काही जिल्ह्यांमध्ये पंचायत निवडणुकीसाठी पुन्हा मतदान होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : राष्ट्रवादी नेमकी कुणाची? निवडणूक आयोग कोणत्या आधारावर घेते निर्णय? वाचा सविस्तर

    महाराष्ट्रात राष्ट्रीय काँग्रेस पक्षांतर्गत सुरू असलेल्या राजकीय युद्धाने आता गंभीर वळण घेतले आहे. बंडखोर अजित पवार गटाने निवडणूक आयोगात राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा ठोकला आहे. अजित […]

    Read more

    ‘’अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा केल्याचे का कळवले नाही?’’; शरद पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल!

    ‘’मी पक्षाचा अध्यक्ष आहे, कोण काय बोलतंय…’’ असंही शरद पवारांनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : महाराष्ट्रात अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता ताब्यात […]

    Read more

    हौद से गई, वह बूंद से आयी; राष्ट्रवादीच्या घड्याळाला कर्नाटक पुरती परवानगी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : “हौद से गई वो बूंद से नही आती”, ही हिंदीतली कहावत आहे. पण राष्ट्रवादीसाठी हीच कहावत उलटी झाली आहे. “हौद […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : निवडणूक आयोगाने कोणत्या आधारावर शिवसेना शिंदेंच्या ताब्यात दिली, आता उद्धव ठाकरेंकडे कोणता पर्याय? वाचा सविस्तर

    महाराष्ट्रात शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावरून सुरू असलेला वाद आता संपला आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे सुपूर्द केले आहे. एकनाथ शिंदे […]

    Read more

    त्रिपुरामध्ये 82.78% मतदान : काँग्रेस-भाजपने ट्विटरवर मतदानाचे आवाहन केले, निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाले. सर्व 60 जागांवर एकाच टप्प्यात मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 82.78 टक्के मतदान झाले होते. […]

    Read more

    निवडणूक आयोगाने शिंदे गटाला अनुकूल निकाल दिला तर ते शिवसेनेचे लोकशाहीकरण!!

    विशेष प्रतिनिधी खरी शिवसेना कोणाची??, उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे यांची?? या संदर्भातला निकाल निवडणूक आयोगाकडून येणे अपेक्षित असून त्यावर कदाचित सुप्रीम कोर्टापर्यंत हा विषय […]

    Read more

    निवडणूक आयोग – कोर्टाकडे आज लक्ष; शिवसेनेचा धनुष्यबाण, ज्ञानवापीतील शिवलिंगाचे कार्बन डेटिंगवर निर्णय अपेक्षित!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने वाराणसी कोर्टाकडे आज सगळ्यांचे लक्ष आहे. कारण शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण नेमका कोणाचे ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे?, याचा […]

    Read more

    मोठी बातमी : कोरोना रुग्णांतील घट लक्षात घेऊन निवडणूक आयोगाचा निर्णय, विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या संख्येत वाढ

    Election Commission : देशातील कोविड-19 प्रकरणांची संख्या कमी झाल्यामुळे, निवडणूक आयोगाने रविवारी तत्काळ प्रभावाने स्टार प्रचारकांच्या संख्येवरील मर्यादा पुनर्संचयित करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय आणि राज्य […]

    Read more

    पाच राज्यातील निवडणुकीसाठी रोड शो, पदयात्रा, सायकल वाहन रॅलींवर बंदी; सभेसाठी मात्र सूट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाच राज्यांच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रविवारी रोड शो, पदयात्रा, सायकल आणि वाहन रॅलींवर घातलेली बंदी वाढवली आहे. मात्र, प्रचार करता यावा, […]

    Read more

    निवडणूक आयोगाची नवी मार्गदर्शक तत्त्वे : १००० लोकांसह रॅली काढता येणार; ५०० लोकांची इनडोअर मीटिंग, 20 जणांसह घरोघरी प्रचारालाही सवलत

    देशातील वाढती कोरोना प्रकरणे आणि 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेता निवडणूक रॅली आणि रोड शोवर 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली होती. सोमवारी निवडणूक आयोगाची […]

    Read more

    पाच राज्यांत निवडणुका घेण्यासाठी एकमेव सुरक्षित मार्ग म्हणजे ८० टक्के लसीकरण, प्रशांत किशोर यांचा निवडणूक आयोगाला सल्ला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतदान पार पाडण्यासाठी ‘एकमेव सुरक्षित मार्ग’ म्हणजे निवडणूक आयोगाने या पाच राज्यांमध्ये किमान 80% लोकांसाठी लसींच्या […]

    Read more

    निवडणुका वेळेवरच! : निवडणूक आयोगाचे पाचही राज्यांना पत्र, लसीकरणाला गती देण्याचे निर्देश, मणिपूरबाबत व्यक्त केली चिंता

    Election Commission : निवडणूक आयोगाने येत्या काही महिन्यांत ज्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत तेथे कोरोना लसीकरण जलद करण्यास सांगितले आहे. आयोगाने पाच राज्यांना कोरोना लसीकरण […]

    Read more

    ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत; विधानसभेत एकमताने ठराव मंजूर, पण निर्णय तर निवडणूक आयोगाच्या हातात!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नको असल्याचा ठराव आज विधानसभेत एकमताने मंजूर केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित निर्णय […]

    Read more

    पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक, आरोग्य सचिवांसह अनेक अधिकारी उपस्थित राहणार

    Election Commission : उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग उद्या म्हणजेच २७ डिसेंबर रोजी महत्त्वाची बैठक घेणार आहे. भारतीय निवडणूक आयोग […]

    Read more

    अनिल परब यांची बेकायदेशिर रिसॉर्ट तोडण्यासााठी लवकरच आदेश, मंत्रीपद काढून घेण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करणार, किरीट सोमय्या यांची मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सीआरझेडमध्ये बेकायदेशीर रिसॉर्ट बांधले आहे. हा रिसॉर्ट तोडण्यासाठी महाराष्ट्र सरकारला ५-७ जानेवारीला आदेश येतील, तोडकामाचे […]

    Read more

    दादरा नगर हवेलीसह 3 लोकसभा, 30 विधानसभा मतदारसंघांत 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. केंद्रशासित प्रदेश दादरा नगर […]

    Read more

    पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणुकीसाठी ममता उतावीळ; तृणमूलच्या खासदारांचे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाच्या दारात

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये लवकरात लवकर पोटनिवडणूक घेऊन विधानसभेत पोहोचण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी अतिशय उतावीळ झाल्या आहेत. त्यांनी गेल्याच आठवड्यात राज्यात कोरोना नियंत्रणात […]

    Read more

    West Bengal Bypolls : पश्चिम बंगालमध्ये पोटनिवडणूक जाहीर करा, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची निवडणूक आयोगाला मागणी, राज्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रित झाल्याचा दावा

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दावा केला आहे की, राज्यातील कोरोनाची परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत त्यांनी निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची घोषणा करावी, […]

    Read more

    निवडणूक आयोगाची वेबसाईट हॅक करून बनविली १० हजारांवर बनावट ओळखपत्रे, उत्तर प्रदेशातील तरुणाला अटक

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : थेट निवडणूक आयोगाची वेबसाईटच हॅक करून १० हजारांहून जास्त बनावट ओळखपत्र बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यासदंर्भात एका तरुणाला […]

    Read more