उद्धव ठाकरेंवर पवारांची नाराजी : एकनाथ शिंदे-संजय राऊत यांना मुख्यमंत्री केले असते तर… शरद पवारांची खंत!
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये प्रचंड असंतोष आहेच. मात्र, त्यात प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेत फाटाफूट अटळ आहे. महाविकास आघाडीकडे फडणवीसांच्या विरोधात उभा करण्यासाठी एकही सक्षम नेतृत्व […]