• Download App
    eknath shinde | The Focus India

    eknath shinde

    एकनाथ शिंदे बंड : उद्धव ठाकरेंना डिवचणारी वक्तव्ये थांबवा; दीपक केसरकरांचा भाजप नेत्यांना इशारा!!; राजकीय इंगित काय??

    प्रतिनिधी मुंबई : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर भाजपमध्ये प्रचंड जल्लोष आहे. देवेंद्र फडणवीस सरकार येणार म्हणून ठिकठिकाणी जल्लोष साजरा होऊन मिठाई वाटली […]

    Read more

    राज्यपालांचे पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले; ठाकरे – पवार सरकारची 30 जूनला विधानसभेत अग्निपरीक्षा!!

    वृत्तसंस्था मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आठ दिवसांनी ठाकरे – पवार सरकारला लागलेल्या घरघरीचा अंतिम क्षणाचा आलेला आहे. 30 जूनला विधानसभेत ठाकरे – पवार […]

    Read more

    Maha Political Crisis: शिवसेनेचा दावा- गुवाहाटीमध्ये राहणारे 20 आमदार आमच्या संपर्कात आहेत, एकनाथ शिंदेंचे आव्हान- नावे सांगा!

    वृत्तसंस्था गुवाहाटी : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी त्यांच्या गटातील 20 आमदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या संपर्कात असल्याचा दावा फेटाळून […]

    Read more

    एकीकडे समेटाची हाक; दुसरीकडे डुकरं, घाण, रेडे, कुत्रे, अशा भाषेचा अर्थ काय?; मुख्यमंत्र्यांना एकनाथ शिंदेंचे परखड सवाल

    प्रतिनिधी मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला समोरासमोर बसून चर्चा करून तोडगा काढू, असे समेटाचे आवाहन केले आहे, तर दुसरीकडे त्यांनीच […]

    Read more

    तुम रुठे रहो हम मनाते रहे : शिवसेनेत ठाकरे – शिंदे गटाचे संयुक्‍त मानापमान!!

    नाशिक : “तुम रूठे रहो हम मनाते रहे” अर्थात ठाकरे – शिंदे गटाचे संयुक्‍त मानापमान”, हे शीर्षक थोडे विचित्र वाटेल कारण काकासाहेब खाडिलकर यांनी लिहिलेल्या […]

    Read more

    चर्चेतला चेहरा : दीपक केसरकर आणि बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांची आठवण!!

    एकनाथ शिंदे यांचे बंड झाल्यानंतर त्यांच्या खालोखाल गेल्या 4-5 दिवसांत जो एक चेहरा महाराष्ट्रभर आणि देशभर चर्चेत आला आहे, त्यांचे नाव दीपक केसरकर!!Deepak kesarkar, a […]

    Read more

    एकनाथ शिंदे नवे ट्विट : बाळासाहेबांना अटक करणाऱ्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसताना यातना नाही का होत??

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेतून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत अक्षरशः आग ओकत असताना स्वतः एकनाथ शिंदे मंत्र फक्त एकापाठोपाठ एक ट्विट करून […]

    Read more

    Eknath Shinde Vs Sanjay Raut : एकनाथ शिंदे म्हणाले- दाऊद इब्राहिमशी संबंध असलेल्यांना शिवसेना पाठीशी कशी घालणार?

    वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्रात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या बंडखोर आमदारांचा गट आसाममधील गुवाहाटी शहरात कायम आहे. दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी […]

    Read more

    बंडा नंतरच्या शक्यता : आपल्या सेनेचे क्रेडिट एकनाथ शिंदे स्वतःहून राज ठाकरेंना देतील??

    नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडवून देणारे नेते एकनाथ शिंदे हे आपला आमदारांचा गट कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी प्रक्रिया म्हणून कोणत्या तरी एका पक्षात […]

    Read more

    उद्धव ठाकरे गट × एकनाथ शिंदे गट लढाई; उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांच्या गटात असलेल्या 16 बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने आता कायदेशीर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या 16 आमदारांचे सदस्यत्व […]

    Read more

    एकनाथ शिंदे कोणाला म्हणाले ‘अजगर’? ट्विट करून शिवसैनिकांना आवाहन- MVAचा खेळ नीट समजून घ्या!

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद होत चालले आहे. एकनाथ शिंदे अजूनही आपल्या मुद्द्यावर ठाम असून उद्धव ठाकरेंवर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. महाविकास […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : खरे आव्हान आदित्य ठाकरेंपुढे युवा सेना पुन्हा उभे करण्याचे!!

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मराठी माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्या आणि त्यातून तयार होणारे पर्सेप्शन याच्या पलिकडे शिवसेनेत एक मोठे आव्हान उभे राहिले आहे […]

    Read more

    Eknath Shinde : अग बाई अरेच्या!!; “मनातले मुख्यमंत्री” की मनातले मांडे??

    एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी एबीपी माझाच्या कट्ट्यावर अनेक खळबळजनक विधाने केली आहेत. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्या “मनातले […]

    Read more

    स्वतःच्या बापाच्या नावावर मते मागा!!; बंडखोरांवर कारवाईचे उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार

    प्रतिनिधी मुंबई : स्वत:च्या बापाच्या नावाने मते मागा. आधी नाथ होते, आता दास झाले असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री एकनाथ […]

    Read more

    एकनाथ शिंदे गटाच्या प्रत्येक आमदाराचे प्रतिज्ञापत्र आणि व्हिडिओ विधानसभा उपाध्यक्षांना होणार सादर!!

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह ३८ जणांच्या गटाचे पत्र विधानसभेच्या उपाध्यक्ष यांना पाठवण्यात आले असले तरी त्याला पुष्टी देण्यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी चालू […]

    Read more

    एकनाथ शिंदे बंड : शिवसेनेत लागले वर्चस्वाचे भांडण; मंत्रालयातून राष्ट्रवादीचे आर्थिक भरण-पोषण!! 1170 कोटींची कामे, 319 कोटी रिलीज!!

    शिवसेनेत लागले वर्चस्वाचे भांडण; मंत्रालयातून मात्र राष्ट्रवादीचे आर्थिक भरण-पोषण अशी आजची 24 जून 2022 ची स्थिती आहेEknath shinde : Shivsena struggles for dominance but NCP […]

    Read more

    एकनाथ शिंदे : महाविकास आघाडी सरकारचा रडीचा डाव, माझ्याकडे शिवसेनेचे 40+ आणि अपक्ष 12 = 50+ आमदार!!

    प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडी सरकार रडीचा डाव खेळत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरत असल्यामुळे ते धमक्या देत आहेत. परंतु आपल्याकडे शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त […]

    Read more

    एकनाथ शिंदे : ठाकरे – राऊतांच्या चुचकारण्या आणि पवारांच्या धमकावण्या पलिकडचे बंड!!

    एकनाथ शिंदे यांचे बंड आता ठाकरे – राऊतांच्या चुचकारण्या आणि पवारांच्या धमकावण्या पलिकडे गेले आहे. हेच काल रात्रीच्या ट्विट मधून त्यांनी सिद्ध केले आहे. 2019 […]

    Read more

    शिवसेनेत फूट : बंडखोरांच्या पाठिशी भाजप; अजित पवार – शरद पवारांची परस्परविरोधी वक्तव्ये!!; मुनगंटीवारांचा दोन्ही नेत्यांना टोला

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेतील फूट आणि बंडखोर आमदारांच्या पाठिशी भाजप या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी परस्परविरोधी वक्तव्ये केली आहेत. […]

    Read more

    सत्ता सोडवता सोडवे ना : मुख्यमंत्र्यांनी फक्त सोडला सरकारी बंगला; उपमुख्यमंत्र्यांनी फक्त सोडली सरकारी गाडी!!

    प्रतिनिधी मुंबई : मूळ सत्ता सोडवता सोडवेना अशी अवस्था सध्याच्या ठाकरे – पवार सरकारची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाचा राजीनामा न देता फक्त वर्षा बंगला […]

    Read more

    शिवसेनेत फूट : सरकार वाचवण्यासाठी जेवढे पवार घायकुतीला, तेवढे ठाकरे सरकार घसरणीला!!

    ठाकरे लागले राजीनाम्याच्या तयारीला, पण सरकार वाचवण्यासाठी राष्ट्रवादीत प्रचंड घायकुतीला!!, असे आजचे 1.30 वाजताचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फक्त 14 आमदार उरल्यानंतर त्यांची […]

    Read more

    शिवसेनेत फूट : एकनाथ शिंदेंचा 37 आमदारांचा कोटा पूर्ण; भाजपची थेट उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर!!

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेनेचे यशस्वी बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा शिवसेना फोडण्यासाठी आवश्यक असलेला 37 आमदारांचा कोटा पूर्ण झाल्याची बातमी आल्याबरोबर ताबडतोब दुसरी बातमी येऊन […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंच्या ताब्यात अख्खा पक्षच जाणार? जाणून घ्या, महत्त्वाचा नियम

    महाराष्ट्रात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सुमारे अडीच डझन आमदारांनी बंडाचा झेंडा रोवला आहे. अशा स्थितीत या बंडखोरांचे कायद्याच्या दृष्टीने काय-काय चालू शकते? हे जाणून […]

    Read more

    Eknath Shinde Profile : एकेकाळी रिक्षाचालक होते एकनाथ शिंदे, जाणून घ्या, कसे चमकले राजकीय पटलावर? दिग्गज नेते कसे बनले?

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेले शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी एकेकाळी पक्षाचा साधा कार्यकर्ता म्हणून राजकीय इनिंग सुरू केली आणि संघटनात्मक कौशल्य […]

    Read more

    शिवसेनेला खिंडार : माझ्यासोबत 40 आमदार; एकनाथ शिंदे यांचा दावा, वाचा त्यांच्याच शब्दात!!

    वृत्तसंस्था गुवाहाटी : बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला हिंदुत्वाचा विचार केला त्यामुळे बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा विचार घेऊनच आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत आम्ही शिवसेना […]

    Read more