नाशिकच्या सातपूर परिसरातून दारूची वाहतूक करणारा आयशर ट्रक ताब्यात , तब्बल २०० दारूचे बॉक्स जप्त
या ट्रकचा चालक कामीम इमरानउद्दीन अहमद आणि वाहनमालक दिपक गणपत रोकडे या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.Eicher truck transporting liquor from Satpur area of Nashik […]