Schools Online Classes : विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवले छानच केले ; आता ‘ फी’ मध्ये कपात करा, सर्वोच्च न्यायालयाची शाळांना सूचना
वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोना काळात विद्यार्थ्याना ऑनलाइन शिक्षण देणाऱ्या शाळांनी फी मध्ये कपात करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. Reduce Fee’s : Suprim […]