ED : दहा वर्षांत ED ने १९३ राजकारण्यांवर केले खटले दाखल
मागील १० वर्षांत १९३ प्रकरणांमध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) विद्यमान आणि माजी खासदार, आमदार आणि राजकीय पक्षांशी संबंधित राजकारण्यांवर कारवाई केली आहे, असे सरकारने संसदेत सांगितले आहे. तथापि, फक्त दोन प्रकरणांमध्ये शिक्षा झाली आहे