ED Raids : 15 लाख कोटींचा गैरव्यवहार:राजेश एक्सपोर्ट्सवर छापे, 9 ठिकाणी कारवाई, सेबीकडून निगराणी
सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मंगळवारी गोल्ड रिफायनिंग आणि ज्वेलरी बनवणाऱ्या राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीच्या ९ ठिकाणांवर छापे टाकले. सेबीकडून सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीचे आरोप झाल्यानंतर कंपनीवरील पाळत वाढली आहे.