• Download App
    Drones | The Focus India

    Drones

    Delhi Police : दिल्लीत आयएसआयशी संबंधित शस्त्र तस्करी टोळीचा पर्दाफाश; चौघांना अटक, 10 पिस्तुले जप्त, ड्रोनद्वारे पाकमधून यायची शस्त्रे

    दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंधित आंतरराष्ट्रीय शस्त्र तस्करी नेटवर्कचा पर्दाफाश केला. पोलिसांनी चार तस्करांना अटक करत १० परदेशी बनावटीची पिस्तुले आणि ९२ काडतुसे जप्त केली. यात ३ तुर्की बनावटीचे पीएक्स-५.७ पिस्तूल, पाच चिनी बनावटीचे पीएक्स-३ पिस्तुलांचा समावेश आहे. ही पिस्तुले विशेष दलांद्वारे वापरल्या जाणाऱ्या उच्च दर्जाचे मॉडेल आहेत.

    Read more

    पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, जम्मूमध्ये आधुनिक ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांचा पुरवठा

    पाकिस्तानने ड्रोनमधून टाकलेले पॅकेट सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असता त्यामध्ये शस्त्र आढळून आली आहेत. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : जम्मूमध्ये शस्त्र आणि ड्रग्जची तस्करी करण्यासाठी पाकिस्तान […]

    Read more

    कृषी यांत्रिकीकरण उप अभियान ; ड्रोन खरेदीसाठी अनुदान मिळणार

    विशेष प्रतिनिधी पुणे : शेती क्षेत्रात ड्रोनच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान सुरू आहे. कृषी विज्ञान केंद्र, शेतकरी उत्पादन संस्था व कृषी विद्यापीठांना […]

    Read more

    पंतप्रधानांना मृत्यूच्या विहिरीत ढकलण्याचा योगायोगा नव्हता, ड्रोन किंवा टेलिस्कोपिक गनने केली असती हत्या, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा संशय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधानांना मृत्युच्या विहिरीत ढकलण्याचा हा एक योगायोग नव्हता… महादेवाच्या कृपेने ते वाचले. पीएम मोदींची हत्या ड्रोनने किंवा टेलिस्कोपिक गनने केली […]

    Read more

    दुर्गम भागात लस पोहोचविण्यासाठी प्रथमच ड्रोनचा वापर, २६ किलोमीटरचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतात पहिल्यांदाच करोना लस दुर्गम ठिकाणी पोहचवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. चार ते पाच तास वेळ लागणाºया २६ किलोमीटरचे […]

    Read more

    वैमानिकरहित विमानांचे जग

    अफगणिस्तानमध्ये दुर्गम भागात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी अमेरिकेने ड्रोन विमानांचा वापर सुरु केला आणि त्याची चर्चा जगभर सुरु झाली. आता अधिक विधायक कामांसाठी तसेच […]

    Read more