• Download App
    drone | The Focus India

    drone

    सीमेवर नजर ठेवणार अन् जखमी जवानांचे प्राणही वाचणार; OEF च्या ड्रोनची यशस्वी चाचणी!

    रात्र असो किंवा दाट धुके, हे ड्रोन प्रत्येक हालचालींची स्पष्टपणे नोंद करेल. विशेष प्रतिनधी कानपूर : उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथील हजरतपूर येथे असलेल्या आयुध उपकरण […]

    Read more

    MQ-9B Drone : भारतात येणार जगातील सर्वात शक्तिशाली ‘ड्रोन’, फायटर जेटचे इंजिनही बनणार!

    हिंद महासागर आणि चीनच्या सीमेवर पाळत ठेवण्याची क्षमता वाढणार. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि पंतप्रधान मोदी यांनी MQ-9B रीपर ड्रोन खरेदी […]

    Read more

    शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी : येत्या जूनपासून ई-पंचनामे, मिळेल तत्काळ मदत; सर्वेक्षणासाठी उपग्रह-ड्रोनची मदत घेणार

    प्रतिनिधी मुंबई : नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेळेत व्हावेत, पंचनाम्याबद्दल शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत यासाठी येत्या जूनपासनू ई – पंचनामे करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री […]

    Read more

    पंजाबमध्ये ड्रोनमधून फेकली स्फोटके; सीमा सुरक्षा दलाकडून गोळीबार

    वृत्तसंस्था चंदीगड : भारत-पाकिस्तान सीमेलगत अमृतसर भागात पाकिस्तानी ड्रोनमधून दोन बॉक्स फेकण्यात आले. त्यात स्फोटके असल्याचा अंदाज असून ड्रोनवर गोळीबार करून पाकच्या कुरपतीला चोख उत्तर […]

    Read more

    ड्रोनद्वारे उसावर औषध फवारणी; कमी पैशात उत्पादन वाढविणाऱ्या या उपक्रमाचं स्वागत

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर – शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा यासाठी सर्वच पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. कागलच्या छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना देखील आता यासाठी पुढाकार […]

    Read more

    मुंबई, पुण्यासह पाच शहरामध्ये ड्रोनद्वारे ऑनलाइन फूडची चक्क होणार डिलिव्हरी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मुंबई, पुण्यासह पाच शहरामध्ये ड्रोनद्वारे ऑनलाइन फूडची चक्क डिलिव्हरी केली जाणार आहे. त्यामुळे ऑनलाइन फूड मागविल्यानंतर ते घरपोच ड्रोनद्वारे पाठविले जाणार […]

    Read more

    ड्रोन फवारणी ठरते फायद्याची , वेळेची व पैशांचीही होते बचत

    या ड्रोन च्या माध्यमातून फवारणी केली तर औषधांची मोठया प्रमाणावर बचत होत असल्याचे यावेळी संजय येऊल यांनी सांगितले.Drone spraying is beneficial, saves time and money […]

    Read more

    पंजाब : भारत-पाकिस्तान सीमेलगत सीमा सुरक्षा दलाने ड्रोनवर केला गोळीबार

    ४ पॉवर बॅटरीज असलेल्या या ‘हेक्झा-कॉप्टर’चे वजन सुमारे २३ किलोग्रॅम होते आणि सुमारे १० किलोग्रॅम वजन वाहून नेण्याची या क्षमता आहे.Punjab: Indo-Pakistan border security forces […]

    Read more

    विमानतळांना आत ड्रोनरोधक प्रणालीचे संरक्षण, एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : विमानतळांवर ड्रोनचे हल्ले झाल्याच्या पार्श्वभूमीवर एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) १० कोटी रुपये खर्चून ड्रोनरोधक दोन प्रणाली विकत घेणार आहे.एएआयच्या […]

    Read more

    ड्रोनने बदलला गावांच्या विकासाचा चेहरा – पंतप्रधान मोदी

    विशेष प्रतिनिधी भोपाळ – ग्रामीण भागातील रहिवाशांना मालमत्तेच्या कागदपत्रांआधारे आतापर्यंत त्रयस्थाकडून कर्ज घ्यावे लागत होते. मात्र, स्वामित्व योजनेमुळे आता त्यांना बॅंकांकडून थेट कर्ज घेता येईल. […]

    Read more

    आयसीएमआर, आयआयटीला उडविता येणार ड्रोन, काही राज्यात होणार ड्रोनद्वारे औषधवितरण

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबई आयआयटीला आपल्या हद्दीत संशोधन, विकास आणि चाचणीसाठी ड्रोन उड्डाणास परवानगी मिळाली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चलाही अंदमान-निकोबार बेटे तसेच मणिपूर […]

    Read more

    ड्रोनद्वारे होणार औषध आणि कोरोना लस पुरवठा, ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते तेलंगणामध्ये पथदर्शी प्रकल्प

    विशेष प्रतिनिधी हैद्राबाद : दुर्गम भागात ड्रोनद्वारे औषध आणि लसपुरवठा करण्यास देशात सुरूवात होणार आहे. तेलंगणामध्ये या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री […]

    Read more

    दुर्गम भागात कोरोनावरील लस, औषधे पोचवण्यासाठी ड्रोनचा वापर करा – पंतप्रधान मोदी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – दुर्गम भागात कोरोना प्रतिबंधक लस पोहोचविण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापराचे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आहे. हिमाचल प्रदेशातील आरोग्य कर्मचारी आणि […]

    Read more

    अमेरिकेचे ड्रोन हल्ले म्हणजे मनमानी, तालिबानने धारण केला आक्रमक पवित्रा

    विशेष प्रतिनिधी काबूल – अमेरिका आणि नाटो देशांचे सैन्य परतण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी तालिबानने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संशयित आत्मघाती हल्लेखोरांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने […]

    Read more

    New Drone Rules : नागरी उड्डयन मंत्रालयाने ड्रोनसाठी जारी केले नवीन नियम, वाचा सविस्तर 

    नागरी उड्डयन मंत्रालयाने नवीन ड्रोन नियम 2021 पास केले आहेत, हे नियम विद्यमान मानवरहित विमान प्रणाली नियमांची जागा घेतील. सरकारने अधिसूचना जारी करून ही माहिती […]

    Read more

    सांबामध्ये तीन ठिकाणी पाकिस्तानी ड्रोनची घुसखोर, भारतीय जवान अलर्ट..

    विशेष प्रतिनिधी जम्मू : सेक्टर कमांडर स्तराच्या बैठकीत दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी सीमा सुरक्षेबाबत तीव्र आक्षेप घेतल्यानंतरही पाकिस्तानने गुरुवारी सायंकाळी उशिरा सांबा जिल्ह्यात तीन ठिकाणी ड्रोन […]

    Read more

    भारतीय सीमेत स्फोटकांसह घुसवलेले पाकिस्तानचे ड्रोन पोलिसांकडून उध्वस्त

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : जम्मू काश्मीलरच्या अखनूर सेक्टरच्या कानाचक येथे पोलिसांनी एक ड्रोन पाडले. या ड्रोनमधून पाच किलो आयईडी स्फोटके हस्तगत करण्यात आले आहेत. हे […]

    Read more

    दिल्लीत ड्रोन तसेच हॉट एअर बलूनवरवर बंदी, स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय़

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्लीत शुक्रवारपासून ड्रोन आणि हॉट एअर बलूनवर बंदी घालण्यात आली. ३२ दिवसांसाठी म्हणजे १६ […]

    Read more

    जम्मू – काश्मीरमधील ड्रोन हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असल्याचे स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी जम्मू– ड्रोनच्या साहाय्याने जम्मूतील हवाई तळावर टाकण्यात आलेल्या बॉम्बमधील प्रेशर फ्युजवरून दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्करातील काही घटक किंवा आयएसआयची तांत्रिक साथ मिळाल्याचे स्पष्ट होते. […]

    Read more

    पाकिस्तानातील भारतीय दूतावासावर ड्रोनमधून हेरगिरी

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमधील भारतीय दूतावासावर ड्रोनमधून हेरगिरी होत असल्याचे उघड झाले आहे.भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या घरांवर पाकिस्तानी ड्रोन दिसून आले. इस्लामाबादमधील हा परिसर […]

    Read more

    जम्मू- काश्मीरमधील ड्रोन हल्ल्याचा तपास एनआयएकडे

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू- काश्मीररमधील हवाई तळावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचा तपास राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) करणार आहे. लष्करी तळावर अशाप्रकारचा हल्ला होण्याची ही […]

    Read more

    दहशतवाद्यांकडून हल्ल्यांसाठी ड्रोनचा वाढता वापर, भारताकडून आमसभेत चिंता

    विशेष प्रतिनिधी न्यूयॉर्क : जम्मूतील हवाई दलाच्या विमान तळावर दोन ड्रोन हल्ले झाले, त्या पार्श्वभूमीवर भारताने जागतिक व्यासपीठावर चिंता व्यक्त केली आहे. महत्त्वाच्या ठिकाणांवर दहशतवादी […]

    Read more

    जम्मू- काश्मी रमध्ये ड्रोन हल्ल्याचा आणखी एक कट लष्कराने उधळला

    विशेष प्रतिनिधी जम्मू : जम्मू- काश्मीररमध्ये रतनूचक- कालूचक येथील लष्करी तळावर ड्रोनच्या माध्यमातून हल्ला करण्याचा कट लष्कराने उधळून लावला. हे ड्रोन भारतीय हद्दीमध्ये येताच जवानांनी […]

    Read more

    जपानमध्ये लोक आता घरावरील हवाई हद्दही देणार भाड्याने, ड्रोन मार्केटमध्ये बूम

    विशेष प्रतिनिधी टोकियो – जपानमध्येही ड्रोन तंत्रज्ञान विकासावर सध्या प्रचंड भर दिला जात आहे. त्यामुळेच अनेक जपानी लोक ‘ड्रोन पायलट’ होण्यासाठी खासगी शिकवण्या करत आहेत. […]

    Read more

    सौदी अरेबियाच्या यान्बू बंदराजवळ ड्रोन बोटीद्वारे हल्ला, आखातात पुन्हा वाद सुरु

    विशेष प्रतिनिधी रियाध : सौदी अरेबियाच्या यान्बू बंदराजवळ स्फोटकांनी भरलेल्या बोटीचा स्फोट घडवून हल्ला करण्यात आला. लाल समुद्रातील या बंदराजवळ पोहोचण्याआधीच या बोटीला नष्ट करण्यातDrone […]

    Read more