• Download App
    DR MOHAN BHAGWAT | The Focus India

    DR MOHAN BHAGWAT

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!

    जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनासाठी खानावळी; डॉ. मोहन भागवत यांनी सांगितली त्यांची कहाणी!!, असे आज राजधानी नवी दिल्लीत घडले.

    Read more

    Dr. Mohan Bhagwat : संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??; कानपिचक्या की सूचना??

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सगळं ठरवत असता, तर (भाजपचे अध्यक्ष निवडायला) एवढा वेळ लागला असता का??, असा परखड सवाल करून सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संवादामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्यांची आणि प्रश्नकर्त्यांची फिरकी घेतली. संघ संवादात तिसऱ्या दिवशी मोहन भागवत यांनी अनेक सवालांची स्पष्ट उत्तरे दिली. त्यापैकीच एक सवाल संघ आणि भाजप यांच्या संबंधांमधला होता. भाजपच्या सगळ्या गोष्टी संघच ठरवत असतो, असे एक विधान त्या सवालात होते.

    Read more

    हिंदुत्व Consolidate झाल्याच्या मोहन भागवतांच्या विधानाकडे माध्यमांचे दुर्लक्ष; विरोधकांचाही हिंदू – मुस्लिम जुना बवाल!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी पंचजन्य आणि ऑर्गनायझर या नियतकालिकांना दिलेल्या मुलाखतीमध्ये देशात हिंदुत्व राजकीय दृष्ट्या consolidate […]

    Read more

    डॉ. मोहन भागवतांनी न केलेल्या वक्तव्यावरून टीका – टिप्पण्यांचा ‘निवडक माध्यमी’ गदारोळ

    विशेष प्रतिनिधी नाशिक : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी 7 ऑक्टोबर 2022 रोजी एका पुस्तक प्रकाशन समारंभात देशातल्या जाती आणि वर्ण व्यवस्थेविषयी […]

    Read more

    हिंदू धर्म सोडून गेलेल्यांची लवकर घरवापसी करा; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची यांची हिंदू एकता महाकुंभात प्रतिज्ञा

    प्रतिनिधी चित्रकुट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज अत्यंत महत्त्वाची घोषणा करत हिंदू धर्म सोडून गेलेल्या व्यक्तींची लवकरात लवकर घरवापसी करा, […]

    Read more