कोणत्या राज्याला किती लसी दिल्या हे केंद्र सरकारने जाहीर करावे, मनीष सिसोदियांची मागणी
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोणत्या राज्याला आणि कोणत्या वयोगटासाठी किती लसी दिल्या, त्याची आतापर्यंतची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे केली […]