Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी; आरोपी म्हणाला..
जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. एफबीआयकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही अटक करण्यात आली. आरोपीने सोशल मीडियावर अनेक धमकीच्या पोस्ट टाकल्या होत्या, ज्यामध्ये त्याने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना मारण्याबाबत म्हटले होते.D