मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी घटस्फोटित पत्नीचा देखभाल खर्च थकविला, उच्च न्यायालयाने त्वरित थकबाकी देण्याचे दिले आदेश
विशेष प्रतिनिधी मुंबई : मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घटस्फोट दिल्यानंतर पत्नीचा द्यायचा देखभाल खर्च थकविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने याची […]