नाराजांची जितकी जास्त बडबड, तितके त्यांचे भवितव्य धुसर!!
नाशिक : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर भाजप + शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीतल्या अनेक इच्छुकांची निराशा झाली हे खरे, पण त्यातून […]